jobalertmarathi@gmail.com
| Home
mock-test

RRB ALP & Technician Mock Test 2026 - रेल्वे मोफत ऑनलाईन सराव पेपर (75 गुण)

www.JobAlertMarathi.in

Published: 19-05-2026 14 Views


Live CBT Test

RRB ALP & Technician (CBT-1)

रेल्वे भरती मोफत ऑनलाईन सराव पेपर - ०१

रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) असिस्टंट लोको पायलट आणि तंत्रज्ञ (Technician) पदांच्या CBT-1 परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही १००% मोफत आणि TCS च्या नवीन पॅटर्ननुसार बनवलेली मॉक टेस्ट उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे परीक्षेत सर्वाधिक फोकस गणित, बुद्धिमत्ता आणि विज्ञानावर असतो. ही टेस्ट देऊन तुम्ही तुमच्या वेगाचे (Speed) आणि अचूकतेचे (Accuracy) परीक्षण करू शकता.

एकूण प्रश्न / गुण
७५ / ७५
परीक्षेचा वेळ
६० मिनिटे
निगेटिव्ह मार्किंग
१/३ (1/3rd)

टेस्ट मधील विषय (CBT 1 Syllabus)

गणित (Mathematics) २० प्रश्न
बुद्धिमत्ता (Reasoning) २५ प्रश्न
सामान्य विज्ञान (Science) २० प्रश्न
चालू घडामोडी (Current Affairs) १० प्रश्न

रेल्वे उमेदवारांसाठी अतिमहत्त्वाची सूचना:

  • रेल्वेच्या परीक्षेत १/३ (1/3rd) निगेटिव्ह मार्किंग असते, म्हणजेच ३ प्रश्न चुकल्यास तुमचा बरोबर आलेला १ मार्क कापला जातो. त्यामुळे 'तुक्के' मारणे टाळा.
  • गणिते आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या बाजूला कोरा कागद आणि पेन घेऊनच टेस्ट सुरु करा.
Start RRB CBT Test Now

Fully Updated • Instant Result

Platform Stats

Total Active Updates: 26