jobalertmarathi@gmail.com
| Home
mock-test

MPSC Combine Mock Test 2026 - एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा मोफत सराव पेपर (100 गुण)

www.JobAlertMarathi.in

Published: 19-05-2026 11 Views


MPSC Special Test

MPSC संयुक्त (गट ब आणि क) पूर्व परीक्षा

संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सराव पेपर - ०१

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या 'संयुक्त पूर्व परीक्षा (Combine Group B & C)' ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत १००% मोफत आणि आयोगाच्या हुबेहूब बदलत्या पॅटर्नवर आधारित ऑनलाईन सराव पेपर. MPSC च्या परीक्षेत सर्वात मोठे आव्हान असते ते 'वेळेचे व्यवस्थापन' (Time Management). त्यामुळे ही टेस्ट देऊन तुम्ही ६० मिनिटांत १०० प्रश्न सोडवण्याचा सराव करू शकता.

एकूण प्रश्न / गुण
१०० / १००
परीक्षेचा वेळ
६० मिनिटे (१ तास)
निगेटिव्ह मार्किंग
१/४ (0.25)

टेस्ट मधील विषय (Syllabus Breakdown)

इतिहास व भूगोल ३० प्रश्न
राज्यशास्त्र व अर्थशास्त्र २५ प्रश्न
सामान्य विज्ञान (Science) १५ प्रश्न
चालू घडामोडी (Current Affairs) १५ प्रश्न
अंकगणित व बुद्धिमत्ता १५ प्रश्न

उमेदवारांसाठी कडक सूचना (Negative Marking):

  • या टेस्टमध्ये १/४ (२५%) निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू केलेली आहे. त्यामुळे जो प्रश्न १००% माहिती आहे, तोच सोडवा. अंदाजे उत्तरे दिल्यास तुमचे मूळ मार्क्स कमी होतील.
  • टेस्ट सुरू झाल्यावर ६० मिनिटांचा टायमर वरच्या बाजूला दिसेल. वेळ संपताच टेस्ट आपोआप सबमिट होईल.
MPSC Mock Test सुरू करा

आयोगाच्या काठिण्य पातळीनुसार (High Level)

Platform Stats

Total Active Updates: 26