|
Home
शेवटची तारीख जवळ आली आहे! --:--:--
mock-test
Maharashtra Police Bharti Mock Test 2026 - पोलीस भरती मोफत ऑनलाईन सराव पेपर (100 गुण)
www.JobAlertMarathi.in
Published: 19-05-2026 11 Views
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी JobAlertMarathi.in घेऊन आले आहे सर्वोत्कृष्ट आणि १००% मोफत ऑनलाईन सराव पेपर (Mock Test). हा पेपर पूर्णपणे पोलीस भरतीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार डिझाईन केला असून, यामध्ये चालू घडामोडी आणि गणिताचे अत्यंत दर्जेदार प्रश्न समाविष्ट करण्यात आले आहेत. ही टेस्ट देऊन तुमचा अभ्यास किती झालाय हे तपासा!
एकूण प्रश्न
१००
एकूण गुण
१००
वेळ (Time)
९० मिनिटे
भाषा
मराठी
टेस्ट मधील विषय (Syllabus Breakdown)
मराठी व्याकरण (Marathi Grammar) २५ प्रश्न
अंकगणित (Mathematics) २५ प्रश्न
बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) २५ प्रश्न
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (GK & CA) २५ प्रश्न
टेस्ट सोडवण्यापूर्वी महत्त्वाच्या सूचना:
- टेस्ट सुरू झाल्यावर पेज Refresh किंवा Back करू नका, अन्यथा टेस्ट सबमिट होईल.
- गणिते सोडवण्यासाठी सोबत एक रफ पेन आणि कागद नक्की ठेवा.
- ९० मिनिटांचा वेळ संपताच टेस्ट आपोआप सबमिट (Auto-Submit) होईल आणि तुम्हाला तुमचा रिझल्ट व चुकीच्या प्रश्नांची अचूक उत्तरे लगेच दिसतील.
Start Mock Test Now
No Login Required • 100% Free
Platform Stats
Total Active Updates:
26