महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ची प्रवेशपत्रे (Admit Card) अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
परीक्षा पुढील आठवड्यात रविवारी पार पडेल. सर्व उमेदवारांनी आपले हॉल तिकीट वेळेत डाऊनलोड करून घ्यावे.
अधिकृत लिंक: