सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officer) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पात्रता: संबंधित शाखेमध्ये पदवी (Degree / Graduate).
शेवटची तारीख: 30 एप्रिल 2026.
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.